Flour Mill Big Update मित्रांनो मोफत पिठाची गिरणी या योजनेचा लाभ हा आपल्याला मिळणार आहे तसेच योजनेचा अर्ज कसा करायचा याबाबतची माहिती आपल्याला खाली दिलेल्या तशी यासाठी पात्र कोण कोण असेल तसेच याबाबत कागदपत्रे काय काय लागतील याबाबतची माहिती आपल्याला संपूर्ण खाली दिलेली आहे त्या पण वाचू शकता.

महिलांसाठी मोफत पिठाची गिरणी या योजनेचा फायदा महिलांना होणार आहे तसेच या योजनेमध्ये महिलांना मोफत पिठाची गिरणी ही शंभर टक्के अनुदान वरती देणार आहे तसेच या योजनेचा उद्देश आहे की खेड्यातील महिलांना चांगला रोजगार उपलब्ध करून देण्याचा हा आहे तसेच गरजू महिलांना सक्षम करण्याचा सुद्धा या योजनेचा उद्देश आहे.Flour Mill Big Update

Flour Mill Big Update आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना सक्षम करण्यासाठी ही योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेले आहे महाराष्ट्र शासनाने आर्थिक दुर्बल घटकातील महिलांना तसेच गरजू महिलांना मोफत पिठाची गिरणी ही शंभर टक्के अनुदानावरती देणार आहेत व त्यापासून त्यांना चांगले उत्पन्नही मिळेल व महिला हा व्यवसाय सहजरीत्या करू शकतात या या योजनेवरचा उद्देश आहे.


मोफत पिठाची गिरणी यासाठी पात्रता

  • योजनेचा लाभ हा महिलांना आहे
  • योजनेमध्ये 18 ते 60 वयोगटातील महिलांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.
  • यामध्ये आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना तसेच गरजू महिलांना या योजनेचा लाभ होणार आहे.
  • अर्ज करणारे कुटुंबाची वार्षिक उत्पन्न हे एक लाख वीस हजार रुपये पेक्षा कमी असावा.


योजनेसाठी लागणारे कागदपत्रे

  • विहित नमुन्यातील अर्ज
  • शिक्षण संबंधी प्रमाणपत्र
  • व्यवसायासाठी जागेचा उतारा
  • उत्पन्नाचा दाखला
  • आधार कार्ड झेरॉक्स
  • पासबुक झेरॉक्स
  • रहिवासी दाखला
  • विज बिल

Flour Mill Big Update मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी आपल्याला ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे आपल्याला विहित नमुन्यातील अर्ज संपूर्ण भरून त्या संबंधित तिथे कागदपत्रे जोडून अर्ज आपल्याला भरून झाल्यानंतर तालुक्यातील गटविकास अधिकारी किंवा पंचायत समिती कार्यालय येथे हा अर्ज जमा करायचा आहे त्यानंतर जेवढे अर्ज जमा होतील त्यामध्ये कागदपत्राची योग्य पडताळणी तसेच लाभार्थ्यांची निवडी महिला व बालविकास समिती करणार आहे लाभार्थ्यांना अर्ज मंजूर झाल्यानंतर त्यांना हे कळविण्यात येणार आहे.